Pune crime News Updates Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: स्वयंपाक करु दिला नाही म्हणून गळा आवळून पतीचा खून, पुण्यातील धक्कादायक घटना

रमेशचा खून केल्यानंतर रमेशची पत्नी नंदिनीने त्याने आत्महत्या केल्याचा बनाव केला होता.

गोपाल मोटघरे

पुणे: स्वंयपाक करु दिला नाही म्हणून नागपुरात पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडलीये. पुण्यातील उत्तमनगर परिसरात ही घटना घडली आहे (Wife murdered husband after fight in Pune).

रमेश चंदू भिसे अस खून झालेल्या पतीच (Husband) नाव आहे. रमेश भिसेच्या खून (Murder) प्रकरणात त्याची पत्नी (Wife) नंदिनी रमेश भिसे उर्फ नंदिनी धस या महिलेला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. रमेशचा खून केल्यानंतर रमेशची पत्नी नंदिनीने त्याने आत्महत्या (Suicide) केल्याचा बनाव केला होता. (Pune crime News Updates)

मात्र, पोलीस तपासाता नंदिनीने रमेशचा नायलॉन दोरिने गळा आवळून खून केल्याचं उघडकीस आलं आहे. रमेश हा नंदिनीच्या चारित्र्यावर सारखा संशय घेत असल्याने दोघांमध्ये सारखे वाद व्हायचे.

4 एप्रिलला देखील रमेश आणि नंदिनी यांच्यात किरकोळ करणावरुण वाद झाला होता. या वादात रमेशने आपली पत्नी नंदिनीला स्वयंपाक करु दिला नव्हता, म्हणून चिडून जाऊन रमेश गाढ झोपेत असताना नंदिनीने त्याचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

SCROLL FOR NEXT