Crime : 25 वर्षीय फळविक्रेत्याची निर्घृण हत्या; हत्या करुन मृतदेह रस्त्याकडेला फेकला Saam TV
मुंबई/पुणे

पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचे भयंकर कृत्य; नवऱ्याला सोडून महिलेच्या डोक्यातच...

पतीचे घरासमोर राहणाऱ्या एका महिलेशी अनैतिक संबध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता.

सुरज सावंत

मुंबई: पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून अनेक महिला आपल्या पतीला त्याचा जाब विचारतात, प्रसंगी दोघांमध्ये टोकाचे वाद देखील होतात. मात्र, आपल्या पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एका पत्नीने संशयीत महिलेच्या डोक्यात फर्शी घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Immoral relationship with husband)

या प्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी (Police) ४६ वर्षीय महिलेसह हिच्यासह तिचा पती कपिल कोरी दोघांवर गुन्हे दाखल करत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपिल याचे त्याच्या घरासमोर राहणाऱ्या एका महिलेशी अनैतिक संबध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता. (Breaking Marathi News)

याच संशयातून शुक्रवारी आरोपी महिला व जखमी महिलेमध्ये वाद झाला. या वादात राग अनावर झालेल्या कपिलच्या पत्नीने समोरील महिलेच्या डोक्यात फर्शी टाकली. ऐवढचं नाही तर तिच्या दिशेने झाडाची कुंडीही भिरकावली या मारहाणीत पीडित महिलेला गंभीर दुखापत झाली तिला उपचारासाठी गोदरेज रुग्णालयात दाखल केले असून कांजूरमार्ग पोलिस (Kanjurmarg Police) अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Traitors 2 Winner: शेवटच्या क्षणी पलटला खेळ! क्रिस्टल-रिदा ठरल्या 'द ट्रेटर्स 2'च्या विजेत्या; ६६ लाखांवर मिळवलं बक्षीस

Bhendiche paani: सलग 30 दिवस प्या भेंडीचं पाणी; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune Politics: पुण्याच्या राजकारणात तयार होतंय नवं समीकरण, कट्टर विरोधक पुन्हा जवळ येणार?

Vastu Tips for Women's Purse: महिलांनी पर्समध्ये ‘या’ ५ वस्तू ठेवल्यास धन- संपत्तीत होईल वाढ

SCROLL FOR NEXT