#कलमहाराष्ट्राचा - तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण ? Saam Tv
मुंबई/पुणे

#कलमहाराष्ट्राचा - तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण ?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि जनतेच्या मनात त्यांनी विशेषतः कोरोना काळात चांगले स्थान मिळविले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-ठाकरे कुटुंबातील थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरलेली पहिली व्यक्ती उद्धव ठाकरे. ते थेट मुख्यमंत्री झाले आणि जनतेच्या मनात त्यांनी विशेषतः कोरोना काळात चांगले स्थान मिळविले. २९.७ टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली आहे.

- देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचा कौल जातो. त्यांना २२.४ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. भाजपला मिळालेला एकूण कौल सकारात्मक असणे आणि विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरीबद्दल असमाधान असतानाही फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल सर्वसाधारण सकारात्मकता आहे. भाजपच्याच पंकजा मुंडे यांचे नावही सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.

- राष्ट्रवादीतून अजित पवार यांना सर्वाधिक पसंती आहे आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांना. राष्ट्रवादीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे असे गट असल्याची चर्चा असते. ती चर्चा सर्व्हेक्षणात उमटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खुशखबर! टोल माफीवर सरकारचा मोठा निर्णय, या वाहनांना सगळीकडेच टोलमाफ

लग्नात हुंडा मिळाला नाही; नवऱ्याचं डोकं फिरलं, बायकोसोबतच्या खासगी क्षणाचे व्हिडिओ केले व्हायरल

Maharashtra Live News Update: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट, २ पोलिसांचे निलंबन

Viral Video : हात जोडले, आरती ओवाळली; फुटपाथवरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या तरुणासोबत महिलेने काय केलं पाहा। VIDEO

Kidney damage symptoms: सकाळी अंथरूणातून उठताच ही लक्षणं दिसली तर समजा किडनी खराब झालीये; 99% लोकं करतायत दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT