Weapons supply from Instagram: Shambhuraj Desai Saam Tv
मुंबई/पुणे

Shambhuraj Desai: पुण्यात इंस्टाग्रामवरुन शस्त्र पुरवठा, शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत याबाबतची माहिती दिलीये.

वृत्तसंस्था

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: पुण्यात आता चक्क इन्स्टाग्रामवरुन शस्त्रांचा पुरवठा झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. स्वत: राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत याबाबतची माहिती दिलीये (Weapons supply from Instagram in Pune Minister Shambhuraj Desai Gave Information In Assembly).

पुणे (Pune) जिल्ह्यात इन्स्टाग्राम या समाजमाध्यमाद्वारे शस्त्र (Weapon) मागवल्याचे आणि त्याचा पुरवठा झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासाला सांगितले.

पुण्यात गावठी 5 पिस्तूल, 19 जिवंत काडतुसं सापडली. हे खूप गंभीर आहे. पाटस आणि दौंड पोलीस स्टेशन देखील प्रलंबित आहेत. देसाई यांनी या प्रश्‍नाल उत्तर देताना हे सांगितलं.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT