Vaccination of children in Mumbai will get speed; 300 immunization centers for children Saam Tv
मुंबई/पुणे

Corbevax Vaccine For Kids: मुंबईत बालकांच्या लसीकरणाला मिळणार वेग; बालकांसाठी ३०० लसीकरण केंद्रे

Kids Vaccination In Mumbai: मुंबईत १२ ते १४ वयोगटातील सुमारे साडेपाच लाख बालक आहेत आहेत.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईत बालकांच्या लसीकरणाला आजपासून (सोमवार) वेग मिळणार आहे. १२ ते १४ वयोगटातील बालकांचं लसीकरण १६ मार्चपासून सुरू झाल्यानंतर मुंबईत (Mumbai) १२ लसीकरण केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर बालकांसाठी लसीकरण (Vaccination) सुरू होतं. बालकांच्या लसीकरणासाठी सोमवारपासून (२१ मार्च) पालिकेच्या सर्व १८१ केंद्र, तसेच राज्य आणि केंद्र सरकारचे लसीकरण केंद्रावर मिळून एकूण ३०० लसीकरण केंद्रावर बालकांसाठी लस उपलब्ध असणार आहे. (Vaccination of children in Mumbai will get speed; 300 immunization centers for children)

हे देखील पहा -

मुंबई पालिकेकडे (BMC) सध्या कॉर्बेव्हॅक्स लशीचे (Corbevax Vaccine) १ लाख २० हजार डोस उपलब्ध असून, हे सर्व डोस सोमवारी सर्व केंद्रांवर वितरित केले जाणार आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रांवर हजार डोस देण्यात आले आहेत. मुंबईत १२ ते १४ वयोगटातील सुमारे साडेपाच लाख बालक आहेत आहेत. यापैकी गेल्या चार दिवसांत १ हजार ५७९ बालकांनी कॉर्बेव्हॅक्स लशीचा पहिला डोस घेतलाय. तसेच विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपल्यानंतर शाळांमध्येही लसीकरण शिबीरं आयोजित केली जाणार आहेत. यामुळे १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाला वेग मिळणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bariatric surgery: लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची गरज कधी असते? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Kalyan Crime : खडवली नदीकाठी तरूणाचा मृतदेह आढळला; पोलिसांना वेगळाच संशय

Vastu Shastra: या ५ गोष्टी चुकूनही कोणाला भेट देऊ नका; नातं तुटण्याची असते दाट शक्यता

Divyanka Sirohi Death: रील बनवताना खाली कोसळली; लोकप्रिय अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

पाणी जपूनच वापरा! उजनी, वैतरणा ते कोयना, जायकवाडी; राज्यातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा? अधिकृत आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT