Pune : सोमवार पासून सुरु होणार विद्यापीठे! SaamTvNews
मुंबई/पुणे

Pune : सोमवार पासून सुरु होणार विद्यापीठे!

सोमवारपासून (११ ऑक्टोबर) पासून पुणे शहर आणि ग्रामीण भागातील सर्वच वरिष्ठ महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : कोरोना आढावा बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. येत्या सोमवारपासून (११ ऑक्टोबर) पासून पुणे शहर आणि ग्रामीण भागातील सर्वच वरिष्ठ महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवारांचे महत्वपूर्ण निर्णय :

  • सोमवार पासून खासगी आस्थापनात 100 टक्के उपस्थितीला परवानगी

  • हॉटेल्स रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी

  • नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

  • सोमवार पासून राज्य आणि केंद्र सरकारचे ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.

  • पुणे शहर आणि ग्रामीणमधील सर्व विद्यापीठे सोमवार पासून सुरु होणार

  • जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे खुली करण्यास परवानगी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT