उल्हासनगरात सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; आत्माहत्या केल्याचं उघड Saam Tv
मुंबई/पुणे

उल्हासनगरात सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; आत्माहत्या केल्याचं उघड

मयताची बॉडी सडल्याने तिला प्रचंड दुर्गंधी आल्याने आजूबाजूच्या लोकांना रूम मधून ही दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांनी रूम चा टाळा तोडल्यावर हा प्रकार समोर आला.

अजय दुधाणे

आज उल्हासनगर कॅम्प चार मधील ओटी चौकाजवल सुमन अपार्टमेंट या इमारतीत एका व्यक्तीचा फाशी घेतलेला मृतदेह आढळला असून, या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर वरील एक रूम मध्ये हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. हा मृतदेह त्याच रूममध्ये राहणारे जितू शर्मा यांचा असून, ते शुक्रवार पासून बेपत्ता होते. त्यांच्या रुमला बाहेरून टाळा लावलेला असल्याने हत्येचा संशय व्यक्त होत असून ही आत्महत्या की हत्या आहे, याबाबत पोलीस संभ्रमात पडले आहेत.

मयताची बॉडी सडल्याने तिला प्रचंड दुर्गंधी आल्याने आजूबाजूच्या लोकांना रूम मधून ही दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांनी रूम चा टाळा तोडल्यावर हा प्रकार समोर आला. मयत जितु शर्मा हे पुजारी होते, त्यांना कर्ज वसुली बाबत अनेक फोन येत, जितू यांनी रूममध्ये फाशी घेतली असताना त्यांच्या घराला टाळा कसा लावण्यात आला, या प्रकारामुळे पोलिसांचा तपासाचा गुंता वाढला असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

राज्याच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: कोल्हापूरच्या कणेरी मठावर सिद्धगिरी कारागीर महाकुंभ महोत्सवाला सुरुवात

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT