Electric Shock  saam tv
मुंबई/पुणे

उल्हासनगर: पोहायला गेलेल्या मुलाचा शॉक लागून मृत्यू

ही घटना शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उल्हासनगर: उल्हासनगर (Ulhasnagar) येथील कॅम्प क्रमांक चार येथील व्हीनस चौकात असलेल्या कारंज्याच्या डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता घडली. येथील इंदिरा गांधी मार्केट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे,

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर (Ulhasnagar) कॅम्प क्रमांक तीन परिसरात कमल कुंज नावाची इमारत आहे. या इमारतीत काम करणारे दीपक परिवार यांचा नऊ वर्षाचा मुलगा विनोद हा त्याच्या दोन मित्रांबरोबर उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथे असलेल्या व्हीनस चौकात उल्हासनगर महानगरपालिकेने लावलेल्या कारंज्याच्या डबक्यात पोहायला आले होते.

पोहूण झाल्यानंतर तीन मुले घरी जाण्यास निघाले असताना विनोद परिवार या मुलाचा हात विजेच्या पोलाला लागला. या पोलामधून विद्युत पवाह सुरु होता विनोद शॉक लागूण जागीच पडला. यावेळी स्थानिकांनी विनोद ला नजीकच्या रुग्णालयात (Hospital) घेऊन गेले असता, विनोदला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने विनोद राहत असलेल्या इंदिरा गांधी भाजी मार्केट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT