Ulhasnagar Crime अजय दुधाणे
मुंबई/पुणे

गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी चोरायचा बाईक; पोलिसांनी सापळा रचून केली अटक

प्रियसीला बाईकवर फिरवण्यासाठी प्रियकर चोरीची बाईक घेऊन फिरत असल्याचा प्रकार समोर आला

अजय दुधाणे

उल्हासनगर: उल्हासनगर (Ulhasnagar) मध्ये प्रियकराचा चांगलाच प्रताप पाहायला मिळाला आहे. प्रियसीला (Girlfriend) बाईकवर फिरवण्यासाठी प्रियकर चोरीची बाईक (Bike) घेऊन फिरत असल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी आरोपीला (accused) विठ्ठलवाडी पोलिसांनी (police) आरोपीला अटक (Arrested) केली आहे.

हे देखील पाहा-

उल्हासनगर शहरात वेगवेगळ्या हद्दीतुन बाईक चोरी करणाऱ्या आरोपीला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रियसीला फिरवण्यासाठी हा चोरटा चोरीच्या बाईकचा वापर करत होता. विठ्ठलवाडी गुन्हे प्रटीकरण विभागाचे प्रमुख हर्षल राजपूत यांना गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे माहिती मिळाली होती.

आरोपी हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी सापळा रचून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस संजय गायकवाड यांनी माहिती दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT