Ulhasnagar Accident News Drunk car driver collided with 5 to 6 vehicles 3 people died 3 were injured Saam TV
मुंबई/पुणे

Ulhasnagar Accident: उल्हासनगरमध्ये मद्यधुंद कारचालकाने ६ ते ७ वाहनांना उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू, ३ गंभीर जखमी

Ulhasnagar Car Accident News: उल्हासनगरमध्ये मध्यधुंद कारचालकाने दोन रिक्षा आणि ४ कारला जोरदार धडक दिली. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाले आहेत.

Satish Daud

Ulhasnagar Car Accident News

उल्हासनगरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मद्यधुंद कारचालकाने दोन रिक्षा आणि ४ कारला जोरदार धडक दिली. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाले आहेत. थरकाप उडवणारी ही घटना कल्याण बदलापूर मार्गावरील शांतीनगर परिसरात सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रमोद दौंड, महेंद्र पांढरे, जावेद जाफर अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर रोडवर शांतीनगर भागात हा अपघात (Accident) झाला.

मद्यधुंद कारचालक वेगाने वाहन चालवत होता. शांतीनगर परिसरात कार आली असता, त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच कारने समोरून जात असलेल्या तीन रिक्षा आणि ४ कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.

तर तीन जण गंभीर जखमी झाले. याशिवाय वाहनांचे देखील मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातातील मृतांची ओळख पटली नाही. मात्र,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT