Ram Mandir Inauguration Invitation Saam Tv
मुंबई/पुणे

Ram Mandir: दोन दिवसांची शाब्दिक चकमक, अखेर उद्धव ठाकरे यांना मिळालं राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण

Ram Mandir Inauguration Invitation: नवीन वर्षात अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी राज्यातील अनेक बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

Satish Kengar

Ram Mandir Inauguration Invitation:

नवीन वर्षात अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी राज्यातील अनेक बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. उद्धव ठाकरे यांना श्री राम मंदिर न्यासकडून हे निमंत्रण पाठवण्यात आलंय.

श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळाच्या निमंत्रणावरून गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजप यांच्यात शाब्दिक चकमक सुरु होती. हा वाद आता थांबण्याची चिन्ह आहेत.

राज्यातील या नेत्यांनाही मिळालं निमंत्रण

मिळालेल्या माहितीनुसार, श्री राम मंदिर न्यासकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यात अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची होणार तपासणी

Rahul Gandhi: आदिवासी विद्यार्थिनींची प्रेग्नेंसी टेस्ट? राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र, सरकारसमोर उभे केले मोठे सवाल

Maharashtra Politics: निधीच्या वादावर तोडगा, महामंडळ वाटपाचा मुर्हूत; महायुतीच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

Tuesday Horoscope : आज या राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; अचानक मिळेल गुड न्यूज, जाणून घ्या तुमची रास

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT