Nagar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Nagar Crime News : श्रीरामपूरात राडा, युवक गंभीर जखमी, दाेघे पाेलिसांच्या ताब्यात

या घटनेनंतर पाेलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shrirampur Bus Stand : नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर बस स्थानकासमोर समोर काही युवकांमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास मारामारी झाली. या घटनेत दाेघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार श्रीरामपूर बस स्थानकासमोर समोर काही युवकांमध्ये रात्रीच्या सुमारास दांडक्यांनी, काठ्यांनी मारामारी झाल्याची माहिती प्राप्त हाेताच स्थानिक पाेलिस घटनास्थळी पाेहचेल. यावेळी घडलेल्या घटनेनंतर दोन युवक गंभीर जखमी झाल्याचे पाेलिसांना दिसून आले.

दोन्ही युवक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले हाेते. शहर पोलिस निरीक्षक यांनी तात्काळ जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. दरम्यान त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरून २ संशयितांना ताब्यात घेतले. अन्य युवकांचा श्रीरामपुर पोलिस शाेध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT