Badlapur News Saam Tv
मुंबई/पुणे

मौज-मजा जिवावर बेतली; बदलापुरच्या बॅरेज धरणात दोन तरुण बुडाले

पाण्याचा अंदाज न आल्यानेत ते दोघ बुडालेत.

अजय दुधाणे

बदलापूर - बदलापूरच्या बॅरेज धरणात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही तरुणांचा मृतदेह चोवीस तासानंतर अग्निशमन दलाच्या हाती लागले आहेत.विवारी संध्याकाळी बदलापुरच्या बॅरेज धरण परिसरात उल्हासनगर येथील मानेरे गावातील आठ तरुण पोहण्यासाठी आले होते, या तरुणांपैकी देवेंद्र यादव आणि रोहन वानखेडे (३४) या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.

हे देखील पाहा -

बॅरेज धरणात दोन तरुण बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन दलाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. मात्र अंधार असल्याने रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली होती.

त्यानंतर सोमवारी सकाळपासून ही शोध मोहीम पुन्हा एकदा सुरु करण्यात आली. त्यापैकी रोहनचा मृतदेह काल संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास हाती लागला, तर देवेंद्रचा मृतदेह रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वालीवली येथील पुलाखाली आढळून आला. बॅरेज धरण परिसरात गेल्या आठ दिवसात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, CM देवेंद्र फडणवीस परवानगीबाबत स्पष्टच बोलले, पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Update: सांगली: विट्यात ४२ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

गणेशोत्सवात अचानक काळीज पिळवटून टाकणारी बातमी; डबलबारीच्या सम्राटाची अचानक एक्झिट, भजनक्षेत्रात शोककळा

Lasanache Pani: फक्त ३० दिवस प्या लसणाचे पाणी, शरीराला होतील फायदेच फायदे

BRICS : भारताने ब्रिक्सला 'दिशाहीन' होण्यापासून कसे वाचवले? दिल्ली जाहीरनाम्यातील 'ते' ५ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT