Panvel News, Goa Liquor, matsyagandha express Saam Tv
मुंबई/पुणे

Matsyagandha Express मधून गाेव्यातील दारुची तस्करी; पनवेलमध्ये महिलांना अटक

या दाेन्ही महिलांची कसून चाैकशी सुुरु आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : गाेव्यातून (goa) आणलेली दारू आंध्रप्रदेशला (andhra pradesh) नेत असताना दाेन महिलांना (women) उत्पादन शुल्क विभाग, रेल्वे पोलीस (railway police) आणि पनवेल शहर पोलीसांनी (panvel city police) केलेल्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. या दाेन्ही महिलांची कसून चाैकशी सुुरु आहे. (Maharashtra News)

ही कारवाई पनवेल रेल्वे स्टेशनवर मत्स्यगंधा एक्सप्रेस (matsyagandha express) मध्ये करण्यात आली आहे. या कारवाईत अंदाजे एक लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गोवा राज्यातून आणलेली दारू आंध्रप्रदेश मध्ये घेऊन जाण्यात येणार होती. या दोन महिलांकडे विविध ब्रँडच्या 500 दारूच्या बाटल्या आढळल्या असून याची किंमत लाखाच्या घरात आहे.

उत्पादन शुल्क विभाग, रेल्वे पोलीस आणि पनवेल शहर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत ही दारू तस्करी खोडून काढत दोन महिलांना ताब्यात घेतलेय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard: आता बिबट्याची थेट विधानभवनात एंट्री? जुन्नरचे आमदार थेट बिबट्याच्या वेशात

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट

BMC Elections : मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, वाचा नेमकं काय म्हणाले

Christmas One Day Trip : ख्रिसमस वन डे ट्रिप, महाराष्ट्रातील 'हे' ठिकाण ट्रेकिंगसाठी ठरेल बेस्ट

Kitchen Hacks : मसाले ओले होऊ नयेत म्हणून काय करावे? जाणून घ्या कमाल ट्रिक्स

SCROLL FOR NEXT