Tourist crowd increased in Ranibag Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Tourism: राणीबागेत पर्यटकांची गर्दी वाढली, महसुलातही वाढ...

Rani Baug Latest News: २०२१ नोव्हेंबर ते २०२२ मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत या ५ महिन्यात तब्बल ६ लाख ७७ हजारांहून अधिक पर्यटकांनी प्राणीसंग्रहायलयाला भेट दिली.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईच्या पर्यटनातील महत्वाचं ठिकाण असलेलं वीर जिजामाता भोसले उद्यानात (राणीबागेत, Rani Baug) आता पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. परिणामी उद्यानाच्या महसूलातही (Revenue) वाढ झाली आहे. २०२० पासून २०२१ पर्यंत कोरोनामुळे राणी बाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती, पुन्हा २०२२ मध्ये जानेवारी महिनाभर राणी बाग बंद ठेवण्यात आली होती. यानंतर कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर राणी बाग सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. (Tourist crowd increased in Ranibag, revenue also increased ...)

हे देखील पहा -

२०२१ नोव्हेंबर ते २०२२ मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत या ५ महिन्यात तब्बल ६ लाख ७७ हजारांहून अधिक पर्यटकांनी प्राणीसंग्रहायलयाला भेट दिली. त्यामुळे २ कोटी ६९ लाख ८६ हजार रुपयांहून अधिक महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. या पाच महिन्यात ५०% महसूल जमा झाला आहे. राणी बागेत सध्या दररोज सरासरी ६ ते ७ हजार पर्यटक येतायत. तर शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची संख्या २१ हजारांपर्यंत असते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT