ST महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत उद्या उच्च न्यायालयात सुनावणी Saam TV
मुंबई/पुणे

ST महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत उद्या उच्च न्यायालयात सुनावणी

ST महामंडळाचे विलिनीकरण राज्यशासनात करावे, यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : ST महामंडळाचे विलिनीकरण राज्यशासनात करावे, यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहे. दरम्यान राज्य सरकारने अहवाल कोर्टाकडे सादर केला असून, उद्या यावर कोर्ट निर्णय देणार आहे. ST कर्मचाऱ्यांच्या (ST Employee) संपाला शंभर दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघाला नाही. संपकरी कर्मचाऱ्यांना विनंती करूनही कामावर हजर होत नाही. तसेच राज्यभरात आजही बहुतांश ST कर्मचारी संपावर असल्याने एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबर २०२१ पासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एसटी सेवा बंद झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारातून खासगी बसगाडय़ा, शालेय बसेच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली. संप मिटत नसल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहे आणि एसटीचे नुकसान वाढतच गेल़े. नोव्हेंबर 2021 पर्यंत संपामुळे एसटीचे 439 कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न बुडाले होते. त्यात आणखी वाढ झाली असून ते 1 हजार 600 कोटी 25 लाखांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या कोर्टाच्या सुनावनीत कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT