sharad pawar  saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सिल्वर ओकवर फोन आल्याने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Threat Call to Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवास्थानी फोन करून 'देशी कट्ट्याने ठार मारू', अशी धमकी दिली आहे.  (Latest Marathi News)

फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिल्याची माहिती आहे.पवार यांच्या सिल्वर ओक निवास्थानावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार गावदेवी पोलिसांत (Mumbai Police) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल शरद पवार यांचा वाढदिवस झाला. त्यानंतर लगेचच ही धमकी आल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. फोन करणाऱी व्यक्ती हिंदीतून बोलत होती. त्या व्यक्तीचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT