Baramati, mahalakshmi jewellers supe, baramati crime news saam tv
मुंबई/पुणे

Baramati News : गाेळीबाराने बारामती हादरले ! दाेघे जखमी, ग्रामस्थांनी धाडसाने एकास धरले; ज्वेलर्सवरील संकट टळले

या घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

मंगेश कचरे

Baramati Crime News : बारामती तालुक्यातील सुपे येथील महालक्ष्मीची ज्वेलर्सवर (mahalakshmi jewellers supe baramati) अज्ञातांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गाेळीबार देखील करण्यात आला. यामध्ये दाेन स्थानिक जखमी (injured) झाले आहेत. (Breaking Marathi News)

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी : शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुपे बस स्थानक (supe bus stand) शेजारी असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्सचे शटर आतुन बंद करुन चाैघांनी दराेडा टाकला. हा सगळा प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

यावेळी चार दरोडेखोरांनी पिस्तूलच्या फैरी देखील झाडल्या यामध्ये दोघे जण जखमी झाले. या घटनेनंतर नागरिकांच्या प्रयत्नामुळे एकास पकडण्यास यश आले. या घटनेतील तिघे जण फरार आहेत. त्यांचा शाेध सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

Mumbai-Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बाणेर-म्हाळुंगेजवळ प्रचंड वाहतूक कोंडी; हजारो प्रवासी ताटकळले

जरागेंच्या सरकारपुढे 10 मागण्या, सरकारला 28 मेचा अल्टिमेटम

Maharashtra News Live Update: कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकाची गर्दी

Railway Mega Block: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT