Gunratan Sadavarte, Thane, wagale estate saam tv
मुंबई/पुणे

Gunaratna Sadavarte News: असं काय घडलं ? रात्रीत गुणरत्न सदावर्तेंनी गाठलं वागळे इस्टेट पोलिस ठाणं

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

विकास काटे

Gunaratana Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते (theft case in gunaratna sadavarte office) यांच्या कार्यालयात चाेरी झाली आहे. सुमारे चार लाखहून अधिक किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. पाेलिस चाेरट्यांचा शाेध घेताहेत. (Maharashtra News)

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात वकील गुणरत्न सदावर्ते यांचे कार्यालय आहे. हे कार्यालय काही दिवसांपासून बंद आहे. या कार्यालयातून एसी, टीव्ही आदी किंमती वस्तूंची चाेरी झाल्याची नुकतेच उघड झाले.

रविवारी रात्री वकील सदावर्ते यांनी ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात घरफोडी झाल्याची तक्रार नाेंदवली. त्यानूसार पाेलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. या चोरीमागे डायमंड गँग (diamond gang thane) असल्याचा दावा केला जात आहे. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Lip Care : थंडीत ओठ फुटले; वापर 'ही' सिंपल ट्रिक, ओठ राहतील कायम मुलायम-गुलाबी

सुलेखन क्षेत्रात भारताचा डंका! अक्षया ठोंबरे यांना मिळाला जागतिक स्तरावरील सर्वोच्च सन्मान

Death Signs: मृत्यूच्या २४ तासाआधी दिसणारी तीन प्रमूख लक्षणे जाणून व्हाल थक्क; तज्ज्ञांनी दिली माहिती

Maharashtra Live News Update: नेव्हल डॅकमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन, परिसरात सर्च ऑपरेशन

Priyanka Chopra: देस गर्ल प्रियांकाचा आइवरी लेहेंग्यातील लूक व्हायरल, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT