Pune  ज्ञानेश्वर हिंगोलीकर
मुंबई/पुणे

दुर्दैवी! क्रिकेट खेळताना दम लागल्याने पुण्यातील तरुणाचा मृत्यू

श्रीतेज हा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले यांचा मुलगा होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : पुण्यातील हडपसर (Hadapsar) परिसरात मैदानावर क्रिकेट खेळत असताना दम लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. श्रीतेज सचिन घुले असे २२ वर्ष रा. उंड्री, ता. हवेली असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील मैदानावर ही दुर्देवी घटना घडली आहे.

रविवारी सकाळी सात वाजता श्रीतेज हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट (Cricket) खेळण्यासाठी घराबाहेर पडला. सर्व मित्रांसमवेत तो हांडेवाडी येथील मैदानावर क्रिकेट खेळत असताना त्याला दम लागल्याने तो खाली पडला. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर डॉक्टरांनी श्रीतेजला मृत घोषित केलं.

हे देखील पाहा -

श्रीतेज हा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले व उंड्री गावच्या माजी सरपंच श्‍वेता घुले यांचा मुलगा होता, श्रीतेजच्या या अकाली मृत्यूमुळे त्याच्या मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT