उंदराने डोळे कुरतडलेल्या तरूणाचा अखेर मृत्यू जयश्री मोरे
मुंबई/पुणे

उंदराने डोळे कुरतडलेल्या तरूणाचा अखेर मृत्यू

महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र काल रात्री श्रीनिवास एलप्पा याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयश्री मोरे

मुंबई - महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात Rajawadi Hospital अतिदक्षता विभागात उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णाचे डोळे उंदराने Rat कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र काल रात्री श्रीनिवास एलप्पा याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. आज  या प्रकरणी राजकारण तापलं दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोषींवर कारवाही करण्यासाठी आंदोलन Agitation करणार होते यासाठी त्यांनी राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी विद्या ठाकूर Vidhya Thakur यांची भेट घेतली.  The young man who was bitten by a rat is died

हे देखील पहा -

दोन दिवसात चौकाशी अहवाल आल्यावर कारवाही करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले तर याच मुद्द्यावर आम आदमी पक्षाने राजावाडी रुग्णालयाच्या गेट समोर घोषणाबाजी करत काळे झेंडे आणि बॅनर फडकवले आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली.

अतिदक्षता विभाग हा खासगी संस्थेला देण्यात आल्याने रुग्णांवर योग्य उपचार करण्यात येत नाही असा आरोप करून महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रीती मेनन यांनी जबाबदार धरले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT