Vidhan Bhavan Saam Tv
मुंबई/पुणे

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ फेब्रुवारी ऐवजी पुढे जाण्याची शक्यता

मार्चच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन होण्याची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- रश्मी पुराणिक

मुंबई - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ फेब्रुवारी ऐवजी आता पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Convention) आता २८ फेब्रुवारी ऐवजी मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. अधिवेशन कालावधी आणि कामकाज ठरवण्यासाठी संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक आज होणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे. (Mumbai Latest News)

हे देखील पहा -

तसेच हे अधिवेशन नागपूर येथे घेण्याची घोषणा सरकारने मागील अधिवेशनात केली होती. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण होते. त्यासाठी नागपूरला संयुक्त सभागृह नसल्याने ते कुठे घ्यायचे ही अडचण विधिमंडळ समितीसमोर होती. तसेच इतर अडचणीमुळे हे अधिवेशन मुंबईत घेण्याची शिफारस विधिमंडळ समितीने केली आहे. याबाबत आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tenant Rights : घर सोडताना घरमालक डिपॉझिटमधून पेंटिंगचे पैसे कापतोय? जाणून घ्या काय सांगतो कायदा

Shocking : शिक्षकी पेशाला काळिमा! स्पर्धा परीक्षा अकॅडमीत ३ विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार; शिक्षकाचं बिंग फुटलं

Woman Fitness Tips: पाठदुखी, थकवा आणि अशक्तपणा होईल दूर; महिलांनी रोजच्या सवयींमध्ये करा हे 8 बदल

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल, प्रतितोळा १२०० रूपयांनी भाव बदलला, वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

SCROLL FOR NEXT