Health Department SaamTV
मुंबई/पुणे

#AarogyaBhartiPaperLeak| न्यासाचा बेजबाबदार पणा उघड; न्यासाची कामे केली पोलिसांनी

आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठीच्या परीक्षेचा पेपर फुटलेल्या पेपरचा फोटो साम टीव्हीने दाखवला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शितल पवार -

मुंबई : आरोग्य विभागाच्या (Department of Health) गट ड पदासाठी च्या परीक्षेचा पेपर फुटलेल्या पेपरचा फोटो साम टीव्हीने दाखवला असून न्यासाच्या या बेजबाबदार कारभाराचा परीक्षार्थींना मोठा फटका बसला असून गोपनीय पद्धतीने परीक्षा घेण्यास न्यासा Nyasa पुन्हा एकदा अपयशी झाल्याच दिसून येत आहे. तसेच जी काम न्यासाने करायला हवी होती ती सर्व कामे पोलिसांनी केल्याचही निदर्शनास आलं आहे.

लोहमार्ग पोलिसांना Police न्यासकडून निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांची उशिरा मिळाली त्यादरम्यान अनेक केंद्रांवर पर्यवेक्षक, परिक्षेपूर्वी तपासणी करणारा कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक पुरविण्यात न्यासा कमी पडल्याचे निदर्शनास आले होते तसेच काही केंद्रांवर भेटीपोटी प्रश्नपत्रिका, तर काही केंद्रांवर प्रवेशपत्र जमा करून घेतल्याचा घटना घडल्या आहेत याला न्यासाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला होता. प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी कोषागार ताब्यात घ्यावे लागतात, या प्रक्रियेतही लोहमार्ग पोलिसांनी स्वतः पुढे होऊन काम केले, न्यासा कडे यासंबंधी सजगता दिसलेली नाही.

प्रश्नपत्रिकांची ने-आन करण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यात आला या सर्वांची व्हिडीओ शूटिंग काढायची असते, ते काम सुद्धा लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. लोहमार्ग पोलीस भरतीत 750 पेक्षा अधिक पोलिसांनी न्यासाने करायला हवे ते काम केले आहे मग या न्यासाने केलं काय असा सर्व स्थरातून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Remedies: आयुष्यात समस्या? तर मीठाशी संबधित 'हे' उपाय कराच, भाग्य उजळेल

Satish Shah Last Post : तुम्ही नेहमी...; विनोदी अभिनेते सतीश शाह यांची शेवटची पोस्ट व्हायरल

Amravati Accident : भीषण अपघात; बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू , ९ प्रवासी जखमी

LIC Faces Controversy: अदानीच्या कल्याणाची जबाबदारी LICकडे? LIC चे 33 हजार कोटी अदानीला

अक्षय नागलकर प्रकरणात मोठी अपडेट; 8 मित्रांनीच रचला मित्राच्या हत्येचा कट|VIDEO

SCROLL FOR NEXT