त्यामुळे आता राणीच्या बागेतल्या प्राण्यांची दैनंदिन दिनचर्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करणार Saam TV
मुंबई/पुणे

त्यामुळे आता राणीच्या बागेतल्या प्राण्यांची दैनंदिन दिनचर्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करणार

राणी बागेत दररोज हजारो पर्यटक (Tourist) येत असतात. राणी बागेचं इथे असलेल्या विविध पक्षी, प्राणी आणि पेंग्विन पर्यटक आणि बच्चे कंपनीला कायम आकर्षित करत असतात.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोनामुळे बंद असलेल्या राणी बागेची (Rani Baug) आता ऑनलाइन सफारी बच्चे कंपनी आणि पर्यटकांना करता येणार आहे . राणी बागेकडून आता राणी बागेतल्या प्राण्यांची दैनंदिन दिनचर्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून युट्युबवर प्रसारित केली जाणार आहे . या आधी राणी बागेचा इतिहास आणि पेंग्विनचे व्हिडिओ युट्युबवर (Youtube) प्रसारित केले जात होते, आता इतर प्राण्यांचे व्हिडिओ देखील प्रसारित केले जाणार आहेत .

राणी बागेत दररोज हजारो पर्यटक (Tourist) येत असतात. राणी बागेचं इथे असलेल्या विविध पक्षी, प्राणी आणि पेंग्विन पर्यटक आणि बच्चे कंपनीला कायम आकर्षित करत असतात. त्यामुळे मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या या ठिकाणी लोक गर्दी करतात. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी राणी बाग बंद (Rani Baug) ठेवण्यात आलीय. त्यामुळे बच्चे कंपनी आणि पर्यटकांची निराशा होऊ नये, म्हणून प्राण्यांचे दैनंदिन दिनचर्येचे व्हिडिओ तयार करून युट्युबवर प्रसारित करून राणी बागेची ऑनलाइन सफर घडवण्याचा निर्णय राणी बाग प्रशासनाने घेतला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT