Mumbai Crime Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime: धारावी परिसरात ३० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

धारावीच्या मिठीनदी गेट नंबर ४ येथील पाण्यातील कचरा अडवण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी पाईपला अडकून होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज सावंत

मुंबई: धारावीच्या मिठीनदी गेट नंबर ४ येथील पाण्यातील कचरा अडवण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी पाईपला अडकून होता. या प्रकरणी धारावी पोलिसांनी तपास सुरू केला असून या महिलेने आत्महत्या केली आहे की, तिची हत्या झाली आहे याचा पोलिस शोध घेत आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT