धक्कादायक! मावशीने भाचीला थेट चार लाखांना विकलं चेतन इंगळे
मुंबई/पुणे

धक्कादायक! मावशीने भाचीला थेट चार लाखांना विकलं

एका मावशीने पैशासाठी आपल्या भाचीला विकत असल्याचा, धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन इंगळे

वसई : एका मावशीने पैशासाठी आपल्या भाचीला विकत असल्याचा, धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी Police हा प्रकार उधळून लावून आरोपी मावशीला अटक Arrested केली आहे. The aunty sold minor girl

हे देखील पहा-

या मधून मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अल्पवयीन भाचीची सुटका केली आहे. वालीव Waliv पोलिसांनी या प्रकरणावर गुन्हा दाखल करून, आरोपी मावशीला अटक केले आहे. मुंबई Mumbai- अहमदाबाद Ahmedabad महामार्गावरील ससूपाडा Sasupada गावाच्या हद्दीतील प्रितम ढाब्याजवळ एका १६ वर्षाच्या अल्पवयीन पीडित मुलीला वैश्याव्यवसाय करण्यासाठी पैश्याना विकणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती.

त्यानुसार सदर ठिकाणी सापळा लावून चार लाख रुपयांना अल्पवयीन मुलीला विकताना तिच्या आरोपी मावशीला रंगेहात पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी रेस्क्यू फाउंडेशनच्या Rescue Foundation मदतीने त्या अल्पवयीन पीडित मुलीची सुटका केली आहे. घटनास्थळावरून १ चार चाकी कार सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. The aunty sold minor girl

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Best Time to Eat Bananas: सकाळी की रात्री? केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

Cow Ghee vs Buffalo Ghee : गाईचं की म्हशीचं? आरोग्यासाठी नेमकं कोणतं तूप चांगलं? जाणून घ्या

Housing Society : सोसायटीचा मेंटेनन्स भरला नाही म्हणून पाणी बंद केलं? जाणून घ्या फ्लॅट मालकाचा अधिकार, कायदा काय सांगतो?

Gyanesh Kumar: "ज्ञानेश कुमार चोर-डाकू, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!" मतचोरीवरून विरोधक एकवटले, दिल्लीतून मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT