Badlapur Kondeshwar  Saam TV
मुंबई/पुणे

बदलापूरजवळच्या कोंडेश्वरमध्ये चार अल्पवयीन मुलं बुडाली; मुंबईहून पिकनिकसाठी आले होते

मुलांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> अजय दुधाणे

बदलापूर : बदलापूरजवळच्या कोंडेश्वरमध्ये चार अल्पवयीन मुलं बुडाल्याची घटना समोर आली आहे. कोंडेश्वर मंदिराच्या मागे धबधब्याच्या कुंडात चारही मुलं बुडाली आहेत.

चौघेही घाटकोपरहून पिकनिकसाठी कोंडेश्वरला आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चौघांचे मृतदेह बाहेर काढले असून रुग्णालयात पाठवले आहेत. मुलांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope : हाती येईल पैसा मात्र 'ही' एक गोष्ट टाळा, वाचा आजचे राशी

Mira Bhayandar : मोठी बातमी! मनसेच्या अविनाश जाधवांना पहाटे पोलिसांनी घेतलं ताब्यात, मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी कारवाई

Success Story: IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; इंजिनियरिंग केल्यानंतर क्रॅक केली UPSC; अनुपमा अंजली यांचा प्रेरणादायी प्रवास

Tuesday Horoscope : प्रेमाला नवे पंख फुटतील, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचं स्वप्न पूर्ण होणार

Nishikant Dubey : मराठी भाषिकांना आपटून आपटून मारणार? भाजप खासदाराची धमकी, VIDEO

SCROLL FOR NEXT