Ketaki Chitale Atrocities Case, Ketaki Chitale News Saam Tv
मुंबई/पुणे

Thane: अ‍ॅट्रोसिटी प्रकरणात केतकी चितळेस सात जूनपर्यंत न्यायालयीन काेठडी

केतकी चितळेच्या जामीन अर्जावर 26 मे राेजी हाेणार सुनावणी.

विकास काटे

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेस (ketaki chitale) आज (मंगळवार) ठाणे (thane) न्यायालयाने अ‍ॅट्रोसिटी (atrocity) प्रकरणात सात जून पर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. नवी मुंबई (navi mumbai) पाेलीसांनी केतकीची पाच दिवसांची पाेलीस काेठडी संपल्याने आज तिला न्यायालयात (thane court) आणले हाेते. (Ketaki chitale latest marathi news)

दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी केतकी चितळेस ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर तिच्या वकीलांकडून जमीन अर्ज दाखल करण्यात आला हाेता. (Ketaki Chitale Atrocities Case)

या जामीन अर्जावर येत्या 26 मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यातच आज नवी मुंबई मधील गुन्ह्याच्या बाबतीत केतकीस न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तिचा ताबा अन्य ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यांत पोलीस घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT