TET परीक्षा घोटाळा: तुकाराम सुपेंच्या सल्लागाराला अटक SaamTvNews
मुंबई/पुणे

TET परीक्षा घोटाळा: तुकाराम सुपेंच्या सल्लागाराला अटक

आयुक्तांचा सल्लागार अभिषेक सावरीकर याला देखील अटक करण्यात आले आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : पुणे : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणारे तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीला बोलावल होत. आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर (MHADA) फुटी प्रकरणात अटक (Arrested) आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची (TET Exam) ओळखपत्र याच्या घरी सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा (police) टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. तपास करत असताना आयुक्तांचा सल्लागार अभिषेक सावरीकर याला देखील अटक करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

पुणे सायबर विभागाच्या (Pune Cyber) कार्यालयामध्ये ही चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना कोर्टात (court) हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आता अनेक मोठे अधिकारी सहभागी असण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये (state) वेगवेळ्या परीक्षांमध्ये पेपर फोडणारे आणि घोटाळे करणारे रॅकेट समोर येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हाडाच्या परीक्षांमध्ये देखील असाच घोळ झाल्यानंतर अचानक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळीही प्रवेशपत्र वगैरे प्रक्रियेत गोंधळ झाला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

जहाजाला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT