Accident प्राची कुलकर्णी
मुंबई/पुणे

पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; २ ठार, ३ गंभीर

लोणी काळभोर टोलनाक्यावर २ कारचा भीषण (Accident) अपघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे : लोणी काळभोर टोलनाक्यावर २ कारचा भीषण (Accident) अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुण्याहून (Pune) यवतकडे जाणाऱ्या तसेच यवतच्या दिशेने पुण्याकडे येणाऱ्या २ गाड्यांमध्ये जोरदार टक्कर झाली आहे. यवतकडे जाणारी गाडी भरधाव वेगात होती.

हे देखील पाहा-

गाडीवरील नियंत्रण सुटून विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीला जोरदार धडकली आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा जागेवरच चुराडा झाला आहे. या अपघातात एका गाडीचा चालक आणि एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच दुसऱ्या कारमधील ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसामुळे धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदीला आला पूर

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT