Palghar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Palghar : व्यवहाराचा राग निष्पाप बालिकेवर काढला, लैंगिक अत्याचार करुन टाकलं तिला मारुन

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

रुपेश पाटील

Palghar : पालघर (palghar) जिल्ह्यात एका दहा वर्षाच्या मुलीचे (girl) अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यावर न थांबता नराधमांनी मुलीचा निर्घृण खून केल्याची घटना समाेर आली आहे. (talsari latest marathi news)

ही दुर्देवी घटना पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील डोंगारी येथे घडली. नराधमांनी चिमुकलीवर अत्याचार करून तिला गुजरात मधील संजान - भिलाड रस्त्यालगत जंगलात फेकलं. (Breaking Marathi News)

या घटनेनंतर तलासरी पाेलिसांनी संशयिताच्या मुस्क्या आवळल्या आहेत. तलासरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चिमुकलीचे आजोबा आणि संशयित आरोपी यांच्यातील व्यवहारातील वादावरून संशयिताने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. तलासरी पोलीस गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT