Swargate Bus Depot Case  
मुंबई/पुणे

Swargate Bus Depot Case: शिवशाही अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट; दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी पूर्ण, तपासाला वेग येणार

Swargate Bus Depot Case: स्वारगेट बस आगारात २६ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी दत्तात्रय गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आलीय.

Bharat Jadhav

स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आरोपी दत्ता गाडे याची डीएनए चाचणी पूर्ण झाली आहे. शिवशाही बसमध्ये आढळून आलेल्या केसांचे नमुने आणि दत्ता गाडे याच्या केसांच्या नमुण्याची पडताळणी झालीय. पोलिसांना दत्ता गाडे याच्या डीएनए चाचणीचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे, त्यानंतर पोलिसांच्या तपासाला आणखी वेग येणार आहे.

२५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी साडेपाच वाजता पुण्यातील स्वारगेट एसटी डेपो मध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीसोबत दोन वेळा बलात्कर झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. ज्या शिवशाही बसमध्ये बलात्काराचे कृत्य घडले त्या बसची फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान शिवशाही बसमध्ये काही केस आढळून आले आहेत. या केसांच्या सोबत आरोपी दत्ता गाडे याच्या केसांच्या सॅम्पलिंग डीएनए चाचणीद्वारे मॅचिंग करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac Signs Today: बुधाचा उच्चस्थानी योग, सूर्य-चंद्राचा संयोग; या ४ राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळ अन् मुंबई मेट्रो-३ चे उद्घाटन

Gold Rate : सोनं प्रति तोळा ७७ हजारांवर येणार, धक्कादायक कारण आलं समोर, वाचा...

Mosquitoes : दारू पिणारे डासांना चावायला आवडतात? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Manoj Jarange : 'मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा'; कुणी केली सरकारकडे मागणी? VIDEO

SCROLL FOR NEXT