ऊस वाहतूक बंद आंदोलनाला जनशक्ती ने दिलेली स्थगिती सागर आव्हाड
मुंबई/पुणे

ऊस वाहतूक बंद आंदोलनाला जनशक्ती ने दिलेली स्थगिती

वाहतूकदारांची होत असलेली कुचंबणा पाहून घेतला निर्णय

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : मागील दीड महिना राज्यभर ऊस वाहतूकदारांनी सुरु केलेले वाहतूक आंदोलनाला काही कारखानदारांनी प्रतिसाद दिला आहे. आणि १२% वाढ सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. परंतु, वाढलेल्या डिझेलच्या किमती, ड्रायव्हरचा पगार आणि स्पेअर पार्टचे रेट पाहता ऊस वाहतूक दर किमान ५०% इतका वाढवून मिळावा अशी प्रामुख्याने मागणी उस वाहतूकदारांची होती.

हे देखील पहा-

याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य साखर संघ, वेस्ट इंडियन शुगर आणि साखर आयुक्तांना दिले आहे. कारखानदारांना जाग आणल्याशिवाय राहणार नाही. वाहन मालकांच्या मागणीनुसार 50 टक्के दरवाढ द्या अन्यथा गांधीगिरीने सुरू केलेले आंदोलन दीड महिन्यानंतर वेगळ्या पद्धतीने सुरू करून गाळप हंगाम बंद पाडू असा इशारा यावेळी जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

MPSC परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT