Pune Traffic News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Traffic News: पुणेकरांची लवकरच वाहतूक कोडींतून सुटका होणार? प्रशासनाकडून हालचाली सुरु

Pune Traffic News: पुण्यातील मुख्य १० चौकांतील वाहतूक कोंडी लवकरच सुटेल अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार रस्त्यांवरील गाड्यांची संख्याही वाढत आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक कोडींचा प्रश्नही जटिल होत आहे. पुण्याला वाहतूक कोडींतून मुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जता आहेत.

पुणे वाहतूक पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने शहरातील मुख्य चौकांचे सर्वेक्षण केले आहे. यामुळे पुण्यातील मुख्य १० चौकांतील वाहतूक कोंडी लवकरच सुटेल अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने आता पावले उचलली आहेत.

कोंडी होण्यामागील नेमकी कारणे शोधण्यासाठी शहरातील ४१ चौकांचे वाहतूक पोलिसांनी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानंतर प्रत्येक चौकात कोंडी सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचा अहवालही वाहतूक पोलिसांनी महापालिकेला दिला आहे. (Latest news)

या अहवालानंतर आता महापालिकेकडून उपायजोजनांचा कार्यवाही सुरु केली जाईल. यामुळे लवकरच या कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

Pineapple Sheera Recipe: सकाळचा नाश्तासाठी झटपट करा टेस्टी पायनॅपल शिरा, लहान मुलांपासून सगळे घरातले होतील खूश

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

SCROLL FOR NEXT