Sambhaji Brigade Saam TV
मुंबई/पुणे

सारथीच्या अध्यक्षांना काळं फासणार, संभाजी ब्रिगेडकडून मराठा क्रांती मोर्च्याच्या कृतीच समर्थन

पुण्यातील सारथीच्या (Sarathi Sanstha) जागेत नवीन प्रशासकीय इमारतीच आज विधिवत भूमी पूजन करण्यात येत होत, त्याचवेळी मराठा क्रांती मोर्च्याच्या कांही कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला.

विश्वभूषण लिमये

पुणे : सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर (Ajit Nimbalkar) आणि एमडी काकडेंना हटवा अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा देत संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) मराठा क्रांती मोर्च्याच्या कृतीच समर्थन केलं आहे.

पुण्यातील सारथीच्या (Sarathi Sanstha) जागेत नवीन प्रशासकीय इमारतीच आज विधिवत भूमी पूजन करण्यात येत होत, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर आणि एमडी अशोक काकडे यांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरु होता, त्याचवेळी मराठा क्रांती मोर्च्याच्या कांही कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्च्याच्या (Maratha Kranti Morcha) समर्थनात आता संभाजी ब्रिगेड ही मैदानात उतरलीय, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर आणि एमडी अशोक काकडे यांना त्या पदावरून हटवा अन्यथा त्यांच्या तोंडाला काळ फसण्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतलीय.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT