अनिल देशमुख SaamTV
मुंबई/पुणे

मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांच्या विरोधात चीफ मेट्रोपोलिटन कोर्टाकडून समन्स जारी

ED कडून आत्तापर्यंत पाच वेळा समन्स पाठवून सुद्धा ते कोर्टात हजर राहीले नाहीत.

सूरज सावंत

मुंबई : मनी लाँड्रिंग Money Laundering प्रकरणात अनिल देशमुख Anil Deshmukh विरोधात चीफ मेट्रोपोलिटन कोर्टाने समन्स जारी केला आहे. अनिल देशमुख यांना ED कडून आत्तापर्यंत पाच वेळा समन्स पाठवून सुद्धा ते कोर्टात हजर राहीले नसल्याने कोर्टाने आता त्यांच्या विरोधात कार्रवाई करावी अशी मागणी ईडी च्या वतीने करण्यात आली होती.(Summons issued by Chief Metropolitan Court against Anil Deshmukh)

हे देखील पहा -

100 कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते NCP Leader अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत 5 वेळा समन्स दिला असताना देखील ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. कायद्यानुसार अन्य पर्यायांचा विचार करत असल्याच कारणं देत त्यांनी चौकशीला हजर राहण्यास नकार दिला होता.

दरम्यान ईडी कडून पाठविन्यात आलेल्या समन्स पैकी एका समन्सचा स्वतः अनिल देशमुखांनी स्वीकार केला तर बाकीच्या समन्स त्यांचा वकील Lawyer आणि कुटुंबियांनी स्वीकार केला होता. समन्सचा स्वीकार करून देखील अनिल देशमुख हे ईडी समोर हजर झाले नाही म्हणून आईपीसी IPC कलम 174 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे दरम्यान देशमुख चौकशी संदर्भात सहकार्य आणि उपस्थित राहत नसल्याने त्यांच्या विरोधात आता चीफ मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट कोर्टाने Chief Metropolitan Magistrate Court समन्स जारी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT