Bhushan Desai  Saam TV
मुंबई/पुणे

Political News : ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? सुभाष देसाईंचे पुत्र शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती

खासदार गजानन किर्तीकर यांच्यानंतर सुभाष देसाई यांच्या घरातही फूट पडण्याची शक्यता आहे.

सूरज सावंत

मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भूषण देसाई लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुभाष देसाई शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

खासदार गजानन किर्तीकर यांच्यानंतर सुभाष देसाई यांच्या घरातही फूट पडण्याची शक्यता आहे. (Political News)

शिवसेना मोठी करण्यात त्यांच्या मुलाचा काहीही हातभार नाही- वैभव नाईक

सुभाष देसाई हे शिवसेनेचे नेते आहेत. शिवसेना मोठी करण्यात त्यांच्या मुलाचा काहीही हातभार नाही. भूषण देसाई स्वतःच्या फायद्यासाठी आणि दबावाला बळी पडून शिवसेनेत जात असतील. आठ वर्षे वडिलांच्या मंत्रिमंडळाचा फायदा घ्यायचा आणि मग पक्ष सोडायचा असं सुरू आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

SCROLL FOR NEXT