Accident Saam tv
मुंबई/पुणे

विद्यार्थीनीच्या अंगावरून गेलं ट्रॉलीचे चाक; भीषण अपघातात एक ठार, दूसरी जखमी

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.

रोहिदास गाडगे

शिरुर : दुचाकीवरुन शाळेसाठी (school) निघालेल्या दोन विद्यार्थीनींचा (students) भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये एकीचा जागीच मृत्यु झाला तर दूसरी गंभीर जखमी झाले आहे. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. (shirur latest marathi news)

शिरुर (shirur) तालुक्यातील वरपेवस्तीतुन जातेगाव येथे दुचाकीवरुन शाळेत जात असताना टँक्टरच्या ट्रॉलीची दुचाकीला धडक बसली. यामध्ये कीर्ती वाडेकर व वेदांती निकम या दोघी दुचाकीवरुन खाली पडल्या. त्याच वेळी ऊसाने भरलेल्या ट्रॉलीचे चाक कीर्ती वाडेकर हिच्या छातीवरून तर वेदांती निकम हिच्या दोन्ही पायांवरून गेले.

यावेळी दाेघींच्या किंकाळ्याने परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी जमले. ग्रामस्थांनी दाेघींकडे धाव घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या अपघातात कीर्ती वाडेकर हिचा जागीच मृत्यू झाला. याबराेबरच वेदांती निकम ही गंभीर जखमी झाली आहे अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

ChatGPT 80s Photo Trend: ८०s रेट्रो लूकची क्रेझ वाढली; व्हायरल ट्रेंड 'असा' करा ट्राय

मनुस्मृतीविरोधी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्याची प्रकृती बिघडली; तातडीनं रुग्णालयात दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, ८ व्या वेतन आयोगात ४० वर्षे जुना नियम बदलणार

Pune : धुक्याची चादर अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, पावसाच्या सरींमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT