Mumbai Ac Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Ac Local: मुंबईत एसी लोकलवर दगडफेक, रेल्वेच्या चार ते पाच काचा फुटल्या; नेमकी काय आहे घटना?

Mumbai Ac Local Train: मुंबईत एसी लोकलवर दगडफेक, रेल्वेच्या चार ते पाच काचा फुटल्या; नेमकी काय आहे घटना?

Satish Kengar

>> संजय गडदे

Mumbai Ac Local Train:

मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या लोकलवर समाजकंटकाकडून दगडफेक करण्यात आलीची घटना घडली आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान, धावणाऱ्या जलद एसी लोकल वर ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान ही घटना घडली असल्याचे समजते. दुपारी तीन वाजून 38 मिनिटांनी ही घटना घडली असून दगडफेकीत एसी लोकलच्या पाच ते सहा खिडक्या तुटल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सुदैवाने या दगडफेकी त कोणत्याही प्रवाशाला जखम किंवा इजा झालेली नाही. या संदर्भात बोरिवली लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

'70 पैकी 35 टक्केच जंगल शिल्लक' कर्जतमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदे संतापले|VIDEO

Sweet Bor Recipe : दिवाळीचा फराळ होईल खास! बनवा कोकण स्पेशल खुसखुशीत गोड बोरं, खूपच सोपी आहे रेसिपी

Maharashtra News Live Update: भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक सुरू

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

SCROLL FOR NEXT