Pune: दिराने आंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत केला बलात्कार Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: दिराने आंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत केला बलात्कार

महिलेच्या अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मारहाण केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : महिलेच्या अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी (Threat) देऊन मारहाण केली. तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध देखील केले होते. याप्रकरणी महिलेच्या सावत्र दिराच्या विरोधामध्ये पोलिसांनी (police) गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी पीडित २५ वर्षीय विवाहित (Married) महिलेनं शनिवारी फिर्याद दाखल केली आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या सावत्र दीर आहे. फिर्यादीचे व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) करेल, अशी धमकी आरोपी नेहमी धमकी देत तिच्यावर बलात्कार (sexual assualt) केला आहे. तसेच फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील करण्यात आली होती.

फिर्यादीचे अंघोळ करण्याचे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करण्याची धमकी आरोपी नेहमी देत. ही घटना १६ डिसेंबर २०२१ दिवशी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आणि ४ ते ५ दिवसांनी घडली आहे. फिर्यादीने लाजे पोटी आणि समाजात नाव बदनाम होईल या भीतीने तक्रार दिली नाही. यानंतर पतीसह पोलीस ठाणे गाठून त्यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस, अपक्ष उमेदवाराने पकडली २० लाखांची रोकड, राजकारण खळबळ|VIDEO

Amruta Deshmukh: साडीत उंदीर,घाणेरडं वॉशरुम; पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या दयनीय अवस्थेवर मराठी अभिनेत्री संतापली

Braid Hairstyle: फंक्शन किंवा लग्नाला साधा अंबाडा बांधण्यापेक्षा ट्राय करा हे ५ सुंदर वेणीचे प्रकार

Rasmalai Recipe : मकर संक्रांत स्पेशल रसमलाई, घरीच १० मिनिटांत मिठाई तयार

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

SCROLL FOR NEXT