MPSC Exam Saam Tv
मुंबई/पुणे

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज राज्यसेवा (MPSC) मुख्य परीक्षा 2020 च्या लेखी परीक्षेचा निकाल (Result) जाहीर झाला आहे हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. आता यात लेखी परीक्षेचा निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे. यानंतर आता मुलाखती होणार आहेत. मुलाखतीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना मोबाईलवरती कळवण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

exam result

या परीक्षा 4, 5, व 6 डिसेंबर रोजी घेण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे (Corona) स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लांबल्या होत्या. आता पुन्हा एकदा परीक्षा आणि निकाल वेळेत होण्यास सुरुवात झाली आहे.

मागिल काही दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक पदांच्या परीक्षेचे निकाल लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

High cholesterol: सकाळच्या या 4 सवयींमुळे नसांमध्ये जमा होतंय घाणेरडं कोलेस्ट्रॉल; आजच बदला जीवनशैली

SCROLL FOR NEXT