Pune Bus Accident News Updates, Pune Latest Marathi News Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात एसटीचा ब्रेक फेल; पाच ते सात गाड्यांना दिली धडक

या अपघातात तिघेजण जखमी, जखमींना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: पुण्यात (Pune) सातारा रोडवर एसटीचा ब्रेक फेल झाल्यामुळे पाच ते सहा गाड्यांना धडक दिली आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पुण्यातील सातारा रस्त्यावर हॉटेल रविकांत जवळ हा झाला आहे. (Pune Latest Marathi News)

अधिक माहिती अशी, अचानक एसटीचा (ST) ब्रेक फेल झाल्यामुळे एसटीने पाच ते सात गाड्यांना धडक दिली, या अपघातात तिघेजण जखमी झाले. जखमींना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातमुळे सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी वाहतुक पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस (Police) दाखल झाले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. त्यामुळे एसटी बस बंद असवस्थेत होत्या. बस आता पुन्हा सुरु झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यात शासनाची फसवणूक, ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांची नावं समोर; कारवाईची टांगती तलवार

Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट, जळगावात तापमान १२.६ अंशांवर; इतर ठिकाणी काय स्थिती? | पाहा VIDEO

Mumbai Local: नवी मुंबईत धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू, तोल गेला अन् रूळावर पडला

Konkani Sweet Dishes : कोकण स्पेशल वडे; 'या' फळाचा करतात वापर, घरी एकदा ट्राय कराच

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

SCROLL FOR NEXT