Ulhasnagar News, Dharmaveer Marathi movie news, entertainment news in marathi Saam Tv
मुंबई/पुणे

युवा सेनेकडून धर्मवीर चित्रपटाचा विशेष शो; आनंद दिघे यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक

चित्रपट पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

अजय दुधाणे

उल्हासनगर - उल्हासनगरात युवा सेनेकडून धर्मवीर चित्रपटाच्या विशेष शो चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पोस्टरला कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक घालण्यात आला. शिवसेनेचे (Shivsena) दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. (Dharmaveer Marathi movie news)

हे देखील पाहा -

उल्हासनगर शहरात युवा सेनेकडून सकाळी नऊ वाजता या चित्रपटाचा विशेष आयोजित करण्यात आला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. चित्रपट सुरू होण्यापूर्वी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.

तसंच चित्रपटगृहाबाहेर लावलेल्या त्यांच्या भल्यामोठ्या पोस्टरला कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी धर्मवीर आनंद दिघे हे यांनी दाखवलेल्या वाटेवर आम्ही अजूनही चालत असल्याचं शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितलं.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड शहरात ठाकरे सैनिकांनी एकत्र साजरा केला जल्लोष

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

SCROLL FOR NEXT