पनवेलमध्ये वेश्याव्यावसाय करण्यासाठी आणलेल्या 6 मुलींची सुटका Saam TV
मुंबई/पुणे

पनवेलमध्ये वेश्याव्यावसाय करण्यासाठी आणलेल्या 6 मुलींची सुटका

- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे.

विकास मिरगणे

पनवेल ब्रेकिंग

- सहा मुलींची सुटका करण्यात आली

- वेश्याव्यवसाय करण्यासाठी हा मुलांना राजस्थान, उत्तर प्रदेश येथून आणले होते.

- 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे.

- पनवेलच्या खांदा कॉलनी येथील घटना.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT