धक्कादायक! बालभारतीने चक्क नवीकोरी पुस्तकेच रद्दी विक्रीला काढली  
मुंबई/पुणे

धक्कादायक! बालभारतीने चक्क नवीकोरी पुस्तकेच रद्दी विक्रीला काढली

ग्रामीण भागातील शाळकरी मुलं फाटक्यातुटक्या पुस्तकांवर अभ्यासाचे धडे गिरवत असताना बालभारतीने चक्क पुस्तकेच रद्दीत काढली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहिदास गाडगे

मुंबई : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभुमीवर शाळा सुरु न झाल्याने बालभारतीकडुन (Balbharti) 426 मँट्रिक टन पुस्तके रद्दीत विक्रीला काढल्याचा प्रकार समोर आलाय. बालभारतीने नव्याने छापलेली लाखोंच्या संख्येने पुस्तके राज्यातील 9 विविध ठिकाणच्या गोदामात पडुन आहेत. आता ही पुस्तके रद्दीत विक्री करण्याची वेळ बालभारतीवर आली आहे. तशी बालभारतीकडुन जहिरातही काढण्यात आली आहे.

हे देखील पहा-

सध्या ग्रामीण भागातील शाळकरी मुलं फाटक्यातुटक्या पुस्तकांवर अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना बालभारतीच्या गोदामातील पुस्तकांची विक्री रद्दीत करण्याची वेळ आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT