धक्कादायक! पुणे पोलीस आयुक्तालयातच एकाने पेटवून घेतले  
मुंबई/पुणे

धक्कादायक! पुणे पोलीस आयुक्तालयातच एकाने पेटवून घेतले

कामानिमित्त सदर व्यक्ती पोलीस आयुक्तालयात आला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे

पुणे पोलीस आयुक्तालयात एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याची घटना समोर आली आहे. त्या व्यक्तीला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. कामानिमित्त सदर व्यक्ती पोलीस आयुक्तालयात आला होता. मात्र त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सविस्तर वृत्त लवकरच....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीने पूल वाहून गेला; एसटी बंद, विद्यार्थ्यांची दररोज ५ ते १० किमी पायपीट

तेलकट त्वचेसाठी मुलतानी मातीचा करा वापर; घरीच बनवा 5 सोपे फेसपॅक

शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात; अमित शहा यांच्या भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra Politics मोठी बातमी! शरद पवार NDA सोबत? शिंदेसेनेचं वजन कमी होणार?

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT