आढळरावांनी सरकारलाच दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा..! पहा Video  Saam Tv
मुंबई/पुणे

आढळरावांनी सरकारलाच दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा..! पहा Video

बैलगाडा शर्यतबंदीला विरोध करत आज सांगलीत भाजपाचे आमदार पडळकरांनी शर्यत यशस्वी भरवली...!

रोहिदास गाडगे

पुणे: बैलगाडा शर्यतबंदीला विरोध करत आज सांगलीत भाजपाचे आमदार पडळकरांनी शर्यत यशस्वी भरवली...! शर्यतबंदी विरोधात पडळकरांनी आज सुरुवात केली त्यांनी बैलगाडा शर्यतीबाबत घेतलेली भुमिका समर्थानार्थ आहेच. मात्र गेल्या वीस वर्षापासून बैलगाडा शर्यतबंदी विरोधातला लढा शिवसेनेच्या माध्यमातुन सुरु असुन पुढील पंधरा दिवसात गृहमंत्र्यांच्याच मतदार संघात बैलगाड्याचा घाट भरणार असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी साम टिव्हिशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

आज सांगलीत बैलगाडा शर्यतीच्या घाटात भिर्रर्र झाल्यानंतर बैलगाडा मालकांही आक्रमक भुमिकेत पहायला मिळत असुन आज सकाळी बैलगाडा मालकांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात गुप्त बैठक पार पडली...! बैलगाडा शर्यतीविरोधात पुढील काळात मोठा लढा देण्यासाठी हि बैठक घेण्यात आली आणि पहिली शर्यत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात घेणार असल्याचे आढळराव पाटलांनी जाहिर केलं आहे. त्याला बैलगाडा मालकांनी होकार दिलाय..! गृहमंत्री वळसेपाटील यांनी शर्यतीला समर्थन द्यावे अशी मागणी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT