Shiv Sena MLA Bharat Gogavale's Car Accident, Shiv Sena Latest News Update, Bharat Gogavale News Update, Eknath Shinde Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking: शिवसेनेचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्या कारला अपघात

शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) आमदार भरत गोगावले यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमधील फ्रि वे वर सात गाड्यांची धडक झाली आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.

मुंबईतील फ्रिवेवर हा अपघात झाला आहे. या अपघातात कुणालाही दुख:पत झालेली नाही. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भरत गोगावले हे नाव चर्चेत आहे. सात गाड्यांची धडक झाली आहे. आमदार भरत गोगावले सुखरुप आहेत. समोर असलेली कार अचानक थांबली त्यामुळे सात गाड्या एकमेकांवर धडकल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले आहेत. त्यांच्या कारला मुंबईतील फ्री वे ब्रीजवर वाडीबंदर जवळ अपघात झाला. अपघातावेळी एका पाठोपाठ ७ कार एकमेकांना धडकल्या. आमदार भरत गोगावले सुरक्षित असून ते मंत्रालयात पोहचले आहेत. त्यांच्या कारचे मात्र नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT