शिवसेनेला प्रशासकीय राजवटीचा पडला विसर ? प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

शिवसेनेला प्रशासकीय राजवटीचा पडला विसर ?

डोंबिवलीत शिवसेनेनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवलीत Dombavali शिवसेनेनी Shivsena कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अभिनंदनाचे बॅनर Banner लावले आहेत. या बॅनरवर माजी महापौर विनिता राणे Vinita Rane यांचा उल्लेख महापौर म्हणून केला आहे. विशेष म्हणजे केडीएमसी KDMC महापालिकेत प्रशासकीय राजवट लागून 7 ते 8 महिने झाले आहेत.पालिकेत नगरसेवकांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता कोणीही महापौर Mayour नाही याचा वीसर शिवसेना पडला आहे का? असा सवाल नागरिकांना कडून केला जात आहे. Shiv Sena forgot about administrative rule

कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केडीएमसीला 'स्मार्ट सीटी कोविड इनोव्हेशन पुरस्कार मिळाला आहे.त्यामुळे पालिका प्रशासन आणि आयुक्तांची पाठ थोपटली जात आहे. सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यातच डोंबिवलीत शिवसेनेने सुद्धा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा.डॉ.श्रीकांत शिंदे , माजी महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि समस्त कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करत शहरात बॅनर लावले आहेत.

मात्र बॅनरवर माजी महापौरांना महापौर पद दिल्याने आता हे बॅनर चर्चेत आले आहेत.विशेष म्हणजे केडीएमसी महापालिकेत प्रशासकीय राजवट लागून 7 ते 8 महिने झाले आहेत.पालिकेत नगरसेवकांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे.त्यामुळे आता महापौर आता कोणी नाही याचा वीसर शिवसेना पडला आहे का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.Shiv Sena forgot about administrative rule

माजी महापौर विनिता राणे यांनी पहिल्या लाटेत स्वतः नियम मोडत लग्नाच्या कार्यक्रमाला हजर होत्या. त्यावेळी हा विषय फारच गाजला होता.तसेच दुसऱ्या लाटेत माजी महापौर दिसल्याच नाहीत त्यामुळे त्यांचे अभिनंदन का केले जात आहे असा सवाल आता  नागरिक करू लागले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT