Cm Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Political News : ठाण्यात आज पक्षप्रवेशाचा धडाका; शिशिर शिंदेंसह अनेक सिनेकलाकार शिवसेनेत प्रवेश करणार

Shivsena Political News : सोबत ठाकरे गटाचे विलास पारकर देखील करणार प्रवेश करणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Thane News : राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे शिंदे फडवणवीस सरकारची ताकद वाढत असताना, शिवसेनेतही पक्षप्रवेशाचा धडाका सुरु आहे.

माजी आमदार शिशिर शिंदे करणार शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश करणार आहेत. शिशिर शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. सोबत ठाकरे गटाचे विलास पारकर देखील करणार प्रवेश करणार आहेत. (Latest Marathi News)

राजकीय नेत्यांसह काही मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अदिती सारंगधर, अक्षया देवधर आणि माधव देवचाके आज प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. (Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

SCROLL FOR NEXT